What is digital magazine on WhatsApp in Marathi? व्हाट्सअप वरील डिजिटल मॅक्झिन म्हणजे काय?

What is digital magazine on WhatsApp in marathi? व्हाट्सअप वरील डिजिटल मॅक्झिन म्हणजे काय? आणि डिजिटल मॅक्झिन का सुरू करायची?

आपण बघतोय व्हाट्सअप वर डिजिटल मॅक्झिन च्या मार्फत लोकांना अलग-अलग प्रकारचे अपडेट पोहोचविले जातात. नेमकं हे आहे तरी काय? हेच आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत

डिजिटल मॅक्झिन हे एक नवीन संकल्पना आहे. याला आपण व्हाट्सअप वरील चैनल सुद्धा म्हणू शकतो. यामध्ये लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट व्हाट्सअप मार्फत लोकांपर्यंत पोहोचविले जातात. जसे की बातम्या, राशिभविष्य, दिन-विशेष, जनरल नॉलेज आणि खूप काही

डिजिटल मॅक्झिन का सुरू करायची?


आपण बघतोय या धावपळीच्या जीवनामध्ये खूप काही गोष्टींवर दुर्लक्ष होतं जसे की चालू घडामोडी, आरोग्य ई. पण आपण व्हाट्सअप पहायला कधी विसरत नाही म्हणून तर आपल्याला सर्व अपडेट आपल्या व्हाट्सअप वरच मिळत असतील तर.......



Post a Comment

1 Comments